अमरावती शहर
अमरावती येथील मा दुर्गा देवी मंदिर परिसर मध्ये दुर्गंधी

अमरावती येथील मा दुर्गा देवी मंदिर परिसर
शोभा नगर सावन मास निमित्त भाविक भक्ताची दर्शन साठी मोठी गर्दी असते,अश्यातच या मंदिर परिसर साफसफाई नालासफाई न केल्याने नागरिक ,भाविक भक्त ना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. लवकर या परिसरातील साफ सफाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिक यांनी दिला आहे




