आम आदमी पार्टी महानगर पालिकाअमरावती जिल्ह्यातील सर्वांचे लाडके नेते महेश सुभाषराव देशमूख यांची अमरावती निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

आम आदमी पार्टी महानगर पालिकाअमरावती जिल्ह्यातील सर्वांचे लाडके नेते महेश सुभाषराव देशमूख यांची अमरावती निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती
करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव ढोके,अजित इंगोले यांनी महेश सुभाषराव देशमूख यांची नियुक्ती केली.
महेश सुभाषराव देशमूख यांचे राज्यापेठ्ठ येथे महेश देशमूख यांचे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले राजापेठ परिसर आम आम आदमी पार्टी मय जाला होता. राजापेठ शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
महेश देशमुख सामाजिक कार्यात त्यांची मोठी भूमिका आहे कोणतेही कामे महेश भाऊ कडे घेऊन जा ते काटेकोर पणे लक्ष देऊन करतात, तसेच रात्रीबे रात्री फोन केला की महेश भाऊ तयार असतात महेश भाऊ यांची सामाजिक कार्यात भक्कम पकड आहे. अमरावती जिल्यात सिटीस्क्यान मशीन ही महेश देशमूख यांच्या कार्यातच सुरु झाली.
या प्रसंगी सतीश दुबे,श्री रामेश्वर श्रस्वर्ग,श्री राजेश भाऊ तस्कर,श्री राजेश कतिकर,श्री अमित भाऊ चक्रे, श्री अरुण भाऊ ठाकरे,आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.




